जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

९. माणसं हाताळण्याचं कौशल्य

नेतृत्व करणं म्हणजे दगडं साभाळणे नव्हे नेतृत्व करायचं म्हणजे माणसे हाताळायची. माणसं गोळा करायची माणसं सांभाळायची, माणसं वाढवायची. आता ही तिन्ही कामं व्यवस्थित पार पाडायची तर एक गोष्ट तुमच्याकडे असलीच पाहिजे आणि सी म्हणजे तुम्हाला प्रचलित व्यवस्थेवर हुकुमत गमावता आली पाहिजे. A good leader is one who command popular following म्हणजे काय तर लोकांनी तुम्हाला follow करावं. लोकांनी तुमचं अनुयायी व्हावं असं वाटतं असेल तर मग त्यांना तसं प्रभावित करा. आपल्याडे आकर्षण घ्या. त्यांना काय पाहिजे ते लक्षात घेऊन काम करा. त्यांना जे पाहिजे ते तुम्ही देत असाल तर याच्या बदल्यात तेही तुम्हाला जे जे पाहिजे ते देत राहतील. तुम्ही जे पेराल ते उगवेल म्हणुन काय पेरायचे ते मात्र तुमचं तुम्ही काळ, वेळ पाहून ठरवा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!