१०. Administrative skill : प्रशासकीय कौशल्य
मग तुम्ही म्हणाल प्रशासकीय कौशल्य म्हणजे नक्की काय तर उत्तर अगदी सोपे आहे. प्रशासकीय कौशल्य म्हणजे योजना बनविणे, साधनसामग्रीची जुळवाजुळव करणे. आपल्या भाषेत जुगाड. लोकांना दिशा देणे त्यांना नियंत्रीत करणे एवढी चारच कामे. आता तुम्ही म्हणाल की ही एवढी चारच कामे करुन माणसं यशस्वी श्रीमंत होतात तर मग एवढे गरीब लोक कसे काय? तर याचे उत्तर अगदी आवश्यक आहे या लोकांना हे तत्वज्ञान शिकण्यासाठी एकतर वेळ नसावा किंवा त्यांना त्याची गरज नसावी किंवा हे आपल्या आवाक्यातील काम नाही असा त्यांचा समज झालेला असावा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नुसत्या व्याख्या पाठ करुन किंवा हे चार शब्द पाठ करुन आपण यशस्वी नेता किंवा श्रीमंत होऊ शकत नाही. तर मग यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल ते बघूया.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
