5. Implementing the choosen plan : निवडलेल्या पर्यायाची आता अंमलबजावणी करा.
आता जो सर्वोत्तम पर्याय आपण निवडला आहे तो जे लोक याची अंमलबजावणी करणार आहेत त्यांना कळवा. काही बाबतीत अंमल बजावणी करताना काहींना त्या प्रक्रियेचा प्रादूर्भाव होऊ शकत असेल तर अशा विस्थापित होऊ शकणाऱ्या, झळ पोहोचणाऱ्या लोकांनाही तो निर्णय कळवा. अंमलबजावणी करताना तीन गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.
१. आपण घेतलेला निर्णय योग्य लोकांना कळवा.
२. जे लोक निर्णयाची अंमल बजावणी करणार आहेत त्यांचा होकार मिळवा म्हणजे त्यांना निर्णय कळला की नाही हे समजून घ्या.
३. आता निर्णय कृतीत उतरवा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
