सत्य आणि विश्वास महत्त्वाचा…..

सत्य आणि विश्वास महत्त्वाचा…..

 

तुम्हाला आठवत असेल, आपण शाळेत जायचो तेव्हा फळ्यावरती एक सुविचार • कायम वाचायचो. ‘नेहमी खरे बोलावे’ काळ बदलला, वेळ बदलली, तंत्रज्ञान बदलले पण हे तीन शब्द आजही प्रत्येक ठिकाणी शाबूत आहेत. ग्राहक देवो भवः’ असं आपण म्हणतो, ऐकतो, वाचतो. पण आपण आपल्या ग्राहकांशी कळत-नकळत, जाणते अजाणतेपणी कधी खोटं तर बोलत नाही ना, याची प्रत्येक व्यावसायिक उद्योजकानं काळजी घेतली पाहिजे. ग्राहकांशी खोटं बोलणं म्हणजे ‘देवाशी’ खोटं बोलणं झालं ना? मग देवाशी खोटं बोलून आपण खूप मोठा बॅण्ड होऊ शकतो का? कधीब नाही. काळजाच्या सिंहासनावर आपल्या

ग्राहकांना बसवून त्यांची पूर्ण काळजी येणाऱ्या अनेक कंपन्या आपल्या आसपास आहेत. व्यवसायवृध्दीसाठी जाहिरात करणं अनिवार्य आहे यात शंकाच नाही. पण जाहिरात करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला हवी की, जाहिरातीमध्ये कुठलीही खोटी माहिती किंवा खोटे आश्वासन असू नये, मला अजून एक पोष्ट इथे सांगायची आहे की, खूप जास्त जाहिराती केल्या म्हणजे खूप भानरी प्रॉडक्ट असे काही नसतं आणि उत्कृष्ट जाहिरात निकृक्ष उत्पादनाला कधीच वाच शकत नाही.

जाहिरात हे एक माध्यम आहे. आपल्या प्रॉडक्टची माहिती, सेवा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणारं, पण जर उत्पादाची ज्ञातिटीय जर चांगली नरोत तर? खूप जाहिराती करून काय फायदा, उलट अशावेळी उत्पादन किती बाईट आहे हा मेसेजच खूप जास्त पोहोचतो. जाहिरात प्रॉडक्टर बनवत नाही. जाहिरात फसा ते प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे

ठेवा. त्यांच्यामध्ये नाविन्य असू द्या. व्याचा वेगळेपणा जपा, जी काही गुणवैशिष्टचे आहेत ती कल्पकतेनं आणि ‘खरीखरी’ जाहिदेतीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवा. मंग बधा काय चमत्कार होतो ते. ‘देव’ प्रसन नाही का होणार? (म्हणजे ग्राहक बरं का!

इतिहासाची पानं उलटून पाहिती की तुमच्याही लक्षात येईल, मोठमोठ्या कंपन्या आपल्या ग्राहकांना खूपच जपतातेः त्यांची सेवा करतात, त्यांच्या गरजा ओळखतात आणि त्या गरजा पूर्ण करतात. का नाही त्या ‘बॅण्ड’ होणार? अपेक्षेपेक्षा जास्त देण्याचे पोकळ आश्वासन देण्यापेक्षा आपल्या ग्राहकांच्या अपेक्षेइतके जरी दिले तरी त्यांना नक्कीच समाधान मिळते. आज ‘टाटा’ला विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. कारण त्यांची कमिटमेंटच तभी आहे. ते ग्राहकांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात. जंगमुष्टि फोटीस हॉस्पिटल तर असं म्हणतं की, आम्ही आमच्या पेशंटस्ची सर्वोतम काळजी तर घेतोय घेतो, पण त्यांच्यासोबत येणारेनातेवाईक आणि सहकाऱ्यांना देखील जमती सांगायचं तात्पर्य एवढच की, ग्राहकांशी बोला खरं वागणाऱ्या कंपन्या, उत्पादने, सेक संस्था बॅण्ड होतात आणि ग्राहकीभी मूर्ख समजणान्या कंपन्या नष्ट होतात

खरं बोलण्याचा अजून एक पक्षो असं मला वाटतं. खरे बोललं की नाते फक व्यवहारापुरतं राहात नाही. तिथे दर जन्न पेतो. आदरानं साधलेला संवाद विशेारणधी पातळी गाठतो आणि जिथं विश्वावर निर्माण होतो तियं ‘बॅण्ड’ निर्माण होतो….

ज्ञानेश शिंदे
error: Content is protected !!