१. तीव्र इच्छा Burning Desire:
माणसाच्या मनात अनेक असतात, परंतु एखादी इच्छा अशी असते की ती पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. त्यालाच तीव्र इच्छा किंवा बर्निंग डिझायर म्हणतात. तुम्हाला श्रीमंत आणि यशस्वी व्हायचंय असेल तर तुम्हाला कोणत्या क्षेत्रातून यशस्वी व्हायचे, श्रीमंत होण्यासाठी किती रक्कम हवी, ती किती दिवसात हवी व त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, ते सर्व एका मोठ्या कागदावर लिहा आणि असे तीन कागद हे सकाळ, दुपार आणि संध्याकाळी तुम्हाला दिसतील असे चिकटवा. आणि त्या यशाचा, त्या रकमेचा सतत ध्यास घ्या. म्हणजे तुम्ही लवकरात लवकर यशस्वी आणि श्रीमंत व्हाल.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
