२१.काळाबरोबर बदला

२१.काळाबरोबर बदला

सकाळी काळी पाच रुपयांना मिळणारे वर्तमानपत्र संध्याकाळी ५० पैशांची रही बनते. काळ इतक्या झपाट्याने बदलत आहे. म्हणूनच असे म्हणतात Change your life or crash your life. १९९८ साली एक लाख ७० हजार कर्मचारी असलेली कोड्याक कंपनी रीळ ऐवजी डिजिटल फोटोवर न बदलल्याने बंद पडली. तसेच १०७ वर्षांचा इतिहास असलेली व ३६ देशांत कारचे उत्पादन घेणारी जनरल मोटर्स कंपनी २०१७ साली बंद झाली; पण ओला, उबेर सारख्या कंपन्यांकडे एकही कार नसताना फक्त मोबाईल अॅपद्वारे ते व्यवसाय करीत आहेत. आज त्यांचा टर्नओव्हर दोन हजार ५०० कोटी रुपयांच्या वर गेला आहे. HMT घड्याळ, राजदूत, जावा या मोटारसायकली, नोकिया मोबाईल हे फक्त काळाबरोबर न बदलल्याने संपले. म्हणून बदलत्या काळाबरोबर बदला व जीवनात यशस्वी व्हा.

 

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!