२९.लीडर्स बना आणि नेतृत्व करा !
जीवनात प्रत्येक वेळी आपल्याला अनुकूल परिस्थिती मिळेलच असे नाही, जेव्हा खूप समस्या, अडचणी असतात. प्रतिकूल परिस्थिती असते तेव्हाच लीडर्सच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागते, म्हणूनच म्हणतात, जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण.
२००७ साली क्रिकेटचा पहिला टी २० वर्ल्ड कप झाला. या स्पर्धेमध्ये आपल्या टीमचे रैंकिंग तळाशी असताना. एम.एस. धोनीला कॅप्टन केले. नवख्या मुलांना घेऊन, त्यांच्यामधील सुप्त गुण ओळखून, त्याच मुलांकडून सर्वोत्कृष्ट खेळ करवून घेत भारताने पहिला टी २० वर्ल्ड कप जिंकला. न्यानंतर पुढील पंधरा वर्षे धोनी हा सर्वोत्कृष्ट लीडर, कॅप्टन म्हणून प्रसिद्ध आला. धोनी अतिशय शांत दिसतो पण अंतर्मनातून तो सर्वोत्कृष्ट प्लॅनर असनी, तो कोणती चाल कधी आणि कशी खेळेल याचा थांगपत्ता कुणाला लागत नसतो, म्हणूनच धोनी ग्रेट लीडर आहे.
तुम्ही लीडर बना, बॉस बनू नका.. लीडर आणि बॉस मधील फरक…
1) Boss demand respect, Leader command respect.
2) Boss always Says I, I, Leader always says, we, we.
3) Boss says, who is wrong? Leader says, what is wrong?
4) Boss creates fear. leader inspire his colleagues.
5) Boss gives order, Leader appeals to his colleagues.
6) Boss depends on authority. Leader creates goodwill.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
