६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales

६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales

कोणत्याही उद्योग व्यवसायात वेगवेगळे विभाग असतात. जसे प्रोडक्शन, मेटेनन्स, सेल, परचेस, एच. आर. इत्यादी. त्यामध्ये विक्री हा विभाग सर्वात महत्त्वाचा असतो. तुम्ही कोणत्याही व्यवसायाची बॅलन्स शीट, ताळेबंद पाहिला तर, देणे म्हणजे खर्चाच्या बाजूला अनेक हेड असतात. जसे पगार, मेटेनन्स, कच्चामाल, खरेदी इत्यादी. पण येणे या बाजूला एकच हेड असते, आणि ते म्हणजे बाय सेल्स (विक्री). यावरून विक्री हा उद्योग व्यवसायात सर्वात महत्त्वाचा घटक असतो. हे तुमच्या लक्षात येईल.

विक्री कलेत माहीर होण्यासाठी काही नियम तत्त्व पाळावेच लागतात. हे

नियम पुढीलप्रमाणे-

१) सेल्समन हा वस्तू किंवा सेवा विकत नसून त्या मागचा विचार विकत असतो. जसे भजे नव्हे तर त्या मागचा स्वाद विकला जातो. खुर्ची नव्हे
तर त्यामधील आराम. विमा पॉलिसी नव्हे तर कुटुंबाची सुरक्षितता विकली जाते. लाईटचा बल्ब नव्हे तर त्यापासून मिळणारा उजेड विकला जातो. सेत्समन हा वस्तूबरोबर स्वतःचा विश्वासही विकत असतो. हे सेल्समनने लक्षात ठेवावे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!