७२ पैशाचे व्यवस्थापन Money management

७२.पैशाचे व्यवस्थापन
Money management

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात पैशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच पैशाबद्दल असे म्हणतात, Money is the 2nd Largest God upon the sky किंवा पैसा पैसा कम्बख्त ये पैसा खुदा
तो नहीं। लेकिन खुदा से कम भी नहीं! इतके महत्त्व पैशाला असते. म्हणूनच सर्वजण पळ पळ पळतात, मेहनत करतात, तरीपण फारच थोड्या लोकांना खूप जास्तीचे पैसे कमवता येतात. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना पैशाचे नियोजन अर्थात मनी मॅनेजमेंट करता येते.

शाळा कॉलेजमध्ये डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए बनण्याचे कोर्सेस असतात. परंतु हुशारीने जास्तीचे पैसे कसे कमवावेत आणि कमवलेले पैसे आणखी जास्त वाढविण्यासाठी काय करावे हे कुठेच शिकविले जात नाही. मी तुम्हाला माझे ज्ञान व अनुभवावरून पैशाच्या व्यवस्थापनाचे महत्त्व आणि त्याचे सात नियम सांगणार आहे. माझ्या मते सातवा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्हाला अधिक श्रीमंत होण्यासाठी तीन स्किल्स म्हणजे कौशल्य शिकून ते डेव्हलप करावे लागतील ते म्हणजे बचत, गुंतवणूक आणि खर्च, ते किती, कुठे व कसे करावेत. याचे सात नियम आहेत.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!