8. ध्येय निश्चित करा

8. ध्येय निश्चित करा

 

ध्येयवेडी माणसे आपल्या ध्येयाकडे दृष्टी लावून वाटचाल करतात, यशासाठी ते धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीने ते धड नसतात, कारण ते पडत असतात. खरे तर पडत नसतात तर पडत पडत घडत असतात व वर वर चढ़त असतात. ध्येय अर्थात गोल हा Smart असला पाहिजे. S-specific (नेमका), M-measurable (मोजता येण्याजोगा), A-Achieveable (मिळण्याजोगा), R-Realistic (खराखुरा), T-Time bound and trusted (निश्चित वेळेत पूर्ण होणारा व विश्वसनीय), रेल्वे बुकिंगच्या खिडकीत पैसे दिले व एक तिकीट मागितले व तो कर्मचारी कुठले तिकीट देऊ? असे विचारेल. तुम्ही म्हटले कुठलेही द्या तर तो कोणतेच तिकीट देणार नाही. ठिकाण, वेळ, तारीख वगैरे सांगितले तरच तो तिकीट देईल. तेव्हा ध्येय निश्चित करा व यशस्वी व्हा.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!