जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू
१६६६ परकलदासाने लिहून ठेवलेले महाराजांचे वर्णन, “अर सेवाजी डेल तो हकीर छोटो सो ही देखता दीस जी। अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपुछो राजवी देसौ जी। हिम्मती मरदानगी ने देखता ही असौ दिसो जु बहुत मरदानो हिम्मतबुलंद आदमी छो। सेवाजी के दाढी छै।” (प्रथमदर्शी पाहणारांना महाराज काहीसे कमी उंचीचे व सडपातळ वाटतात. मात्र त्यांचा चेहरा गोरापान असून चौकशी न करताही ते राजे आहेत हे चटकन ओळखू येते. पाहिल्याबरोबरच हा माणूस हिम्मतवान व मर्दाना असल्याचे लक्षात येते. महाराजांना दाढी आहे.)
इ. स. १६६६ साली थेव्हनाने सुरतेहून माहिती गोळा करुन लिहिलेल्या वर्णनानुसार, ‘This Raja is short and tawny, with quick eyes that shew a great deal of wit. He eats but once a day commonly and is in good health.’ (हा राजा ठेंगणा व पिवळसर गौर वर्णाचा आहे. नेत्र तेजस्वी असून बुद्धीमत्तादर्शक आहेत. तो दिवसातून फक्त एकदाच भोजन करतो आणि (तरीही) त्याची प्रकृती उत्तम आहे.)
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://nagebabaudyojakmanch.org/जग-जिंकणाऱ्या-यशस्वी-नेत-3/
