३४.डे वन सारखे काम करा

३४.डे वन सारखे काम करा

जेफ बेझोस कोण आहेत, हे तुम्हाला माहीत आहेत का? ते दूसर तिसरे कोणी नसून एन्टू डोड प्रॉडक्ट घरोघरी पोहचविणान्या अमेझॉन कंपनीचे चेअरमन आहेत. ते प्रतिसेकंद एक लाख रुपये कमावतात, ते म्हणतात, जीवनात यशस्वी होण्यासाठी डे वन सारखे काम करा. जसे आपल्या कामाच्या पहिल्या दिवशी आपण देवाला, आईवडिलांना नमस्कार करून स्वच्छ व टापटीप कपडे घालून वेळेवर कामाला जातो. दिवसभर आपण अतिउत्साहाने व इमानदारीने काम करतो. सर्वांशी प्रेमाने, नम्रतेने वागती, दिवसभर बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. असेच जर तुम्ही प्रत्ययेक दिवशी डे वन सारखे काम केले तर प्रचंड यश मिळू शकते. त्यासाठी तुम्मी दररोज डे वन सारखे काम करा व जीवनात यशस्वी व्हा.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!