जगमान्य प्रेरणादायी घटक

जगमान्य प्रेरणादायी घटक

जगाच्या पाठीवर कोणाला कशातून प्रेरणा मिळते ते सांगता येत नसलं तरी कोणत्या कोणत्या गोष्टी लोकांना प्रेरणा देऊ शकतात ते पाहूया. जेणेकरुन वेळ प्रसंग पाहून तुम्हाला हे घटक आणि ती माणसं यांचा ताळमेळ घालता येईल. माणसाला प्रेरणा देणाऱ्या गोष्टीचे मुलभूतरित्या दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.

१. पैसा

२. पैशाव्यतीरिक्त घटक

ज्यांना पैसा प्रेरणा देऊ शकत नाही अशी माणसं शोधा. जगात ज्यांना पैसा नको असेल अशी माणसं सापडतील पण ज्यांना काहीच नको असं म्हणणारी माणसं शोधा. अहो कोणाला काहीनाकाही लागतच असते. काय लागत असते ते शोधणे. एवढे छोटे काम जमत नसेल तर मग नेता होता कशाला आणि व्यवस्थापक होण्याची भानगड तरी कशाला करता.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!