४८.विचार बदला, आयुष्य बदलेल

४८.विचार बदला, आयुष्य बदलेल

यशस्वी लोक पैसे कुठे गुंतवायचे याचा विचार करतात तर अयशस्वी किंवा गरीब लोक पैसे कुठे ठे खर्च करायचे याचा विचार करतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क म्हणतात, मी कधीही हॉवर्ड किंवा कोणत्याही विद्यापीठात शिकलो नाही. पण तिथे शिकलेली माणसे माझ्यासाठी काम करतात, कारण माझे विचार, वाहत्या पाण्याला मार्ग सापडतोच, त्याप्रमाणे जो विचार करून प्रयत्न करतो त्याला निश्चित यश मिळते. मार्क झुकेरबर्ग, स्टीव्ह जॉब्ज म्हणतात, व्यक्तीचे विचार ब्रॅण्डेड असले पाहिजेत. कपडे नाहीत म्हणून ते एकाच प्रकारचे टी शर्ट घालतात. कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही. कारण मी अजून जिंकलो नाही. अपयश आले तर घाबरू नका. अपयशाचा पाया जितका खोल तितकीच यशाची इमारत उंच असते. दुनिया बोलून नव्हे तर विचार करून दाखविणाऱ्यांची कदर करीत असते.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!