जगमान्य प्रेरणादायी घटक

३. Delegation of Authority : अधिकार द्या

लोकांना तुम्ही काही अधिकार देऊन पहा ते कसे निर्धाराने आणि आपुलकीने काम करतात. अगदी समर्पण भावनेने काम करतात. एकवेळ तुम्हाला लोकांना पैसे देता नाही आले तरी चालेल पण त्यांना अधिकार द्या. बिन पगारी फुल अधिकारी असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही अनुयायांना कर्मचाऱ्यांना अधिकार दिल्यामुळे ते अधिक जबाबदारीने काम करतात. कारण तुम्ही त्यांच्यावर विश्वास टाकल्याची त्यांना जाणीव असते.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!