६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales
विक्री असा एकमेव व्यवसाय आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे वाटेल तितके पैसे कमवू शकता. तुम्हाला माहीतच असेल MNC चे CEO ना सर्वात जास्त पैसे मिळतात. ओरॅकल कंपनीचे सीईओ एलिसन यांना ६०,००० करोड रुपये वर्षाला मिळतात. तर गुगलचे सीईओ सुंदर पीचाई यांना दहा हजार करोड रुपये मिळतात. याचे कारण ८० टक्के सीईओ हे सेल्स बॅकग्राऊंडचे असतात. विक्री कला तशी साधी आहे पण सोपी नाही. पहिली दोन-तीन वर्षे खूप अवघड व तुमची परीक्षा घेणारे असतात. त्यावेळी तुम्ही संयम ठेवून, ज्ञान वाढवित आणि रिजेक्शन पचवित गेल्यास, तुमचे पुढील आयुष्य हे सुपर से उपर से भी डुपर जाऊ शकते हा माझा स्वअनुभव आहे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
