७० जिद्द

७० जिद्द

जिद है आसमाँ को जहां बिजली गिराने की। ख्वाईश हैं मेरी वहां आशियाँ बनाने की। इतिहास फक्त त्याच व्यक्ती रचतात, ज्यांच्यामध्ये जिद्द असते. जिद्द नसलेली माणसे छोट्याशा अपयशाने कोलमडून पडतात, पण जिद्दी लोक कितीही अपयश आले तरी पुन्हा बाउन्स बॅक करून ते यशोशिखरावर पोहचतात. जसे एकलव्य, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, मेरी कोम, अब्राहम लिंकन, नेल्सन मंडेला. अशी जिद्द दुकानात किंवा
मेडिकलमध्ये मिळत नसते. तर ती अंतर्मनात असते, तिला जागे करा. जिद्द जितकी मोठी तितके यशही मोठे असते. जिद्दीच्या जोरावर तुम्ही तुमचे नवीन रस्ते तयार करू शकता. म्हणूनच जिद्दी बना व यशस्वी व्हा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!