१३. वेगाने यश मिळविण्यासाठी काय करावे?
२) माहिती नीट समजून घ्या
म्हणजे माहिती जरी नीट ऐकली तरी तुमचे काम तेथेच संपत नाही तर तेथून पुढे सुरू होते. ऐकलेली माहिती नीट समजून घ्या. माहिती समजणे आणि नीट समजणे यात खूप फरक आहे. माहिती नीट समजली तर तुम्हाला त्यातून संधी आहे की धोका हे कळते, शिवाय माहिती नीट समजून घेतली तर संधीची व्याप्ती आणि धोक्याची पातळी नीट समजते.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
