Leadership नेतृत्व म्हणजे काय ?

Leadership नेतृत्व म्हणजे काय ?

आणखी एक शेवटची नेतृत्वाची व्याख्या पाहूया. “Leadership is the ability to secure desired actions from
group of followers voluntarily without the use of coercion.”
नेतृत्व म्हणजे तुमच्या कार्यकर्त्याकडून सहकार्याकडून तुम्हाला अपेक्षित असलेली कृती घडवून आणण्याची क्षमता. स्वच्छेने जबरदस्तीने नव्हे. म्हणजेच काय तर कार्यकर्त्यावर अनुयायावर कोणताही दबाव न टाकता त्याच्याकडून स्वच्छेने काम करवून घेण्याची नेतृत्व क्षमता. म्हणजे येथे काय अर्थ घ्यायचा तर नेता काम करुन घेण्यासाठी सक्षम हवा. आणि त्याचवेळी तो अनुयायांना ते काम करण्यासाठी प्रेरणा देण्याच्या योग्यतेचा हवा. जर तो अनुयायांना स्वच्छेने काम करण्याची प्रेरणाच देऊ शकत नसेल तर मग त्याची क्षमता ती काय ?

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://nagebabaudyojakmanch.org/leadership-नेतृत्व-म्हणजे-काय-7/

error: Content is protected !!