Leadership नेतृत्व म्हणजे काय ?

Leadership नेतृत्व म्हणजे काय ?

 

नेता हा नावेसारखा, होडीसारखा असतो त्याला उचलून घ्यायचं म्हटलं तर तो वजनाने हलका असला पाहिजे आणि पाण्यावर तरंगण्याची वेळ आली तर हीच वजनाने हलकी असणारी नाव अनेक लोकांना तारणारी ठरली पाहीजे. म्हणजेच काय तर संकटकाळी सक्षम सिद्ध झाली पाहीजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा नेता नेहमी नावेसारखा जमिनीवर हलका असावा आणि पाण्यात वजन तोलण्यात सक्षम असावा आणि कार्यकर्ता जमिनीवर वजनदार असावा आणि पाण्यात हलका असावा. जेणेकरुन ती नाव पेलून धरण्यासाठी तेवढाच ताकदवान आणि सक्षम असला पाहिजे.

खरा नेता तोच की जो आपल्या अनुयायांचा सहकाऱ्यांचा अगोदर उद्घार करतो. मी कार्यकर्ता म्हणजे आई तर नेता म्हणजे पोटातील मूल समजतो. आईचे पोट भरले की गर्भातील बाळाचे पोट भरतेच हे वेगळे सांगू का ?

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!