असे बना आदर्श शिक्षक :
शिक्षक हाच समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तो फक्त यशस्वी विद्यार्थी घडवितो असे नसून तो आदर्श समाज व देश घडवीत असतो. तुम्ही जेव्हा इतरांना काही सांगण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमचा रोल हा आदर्श शिक्षकाचा असला पाहिजे. शिक्षक या शब्दाचा अर्थ असा आहे. शि- म्हणजे शिस्तप्रिय, शांत, शिस्तीत, क्ष म्हणजे क्षमता असलेला, क्षमाशील. क – म्हणजे कमालीचा कर्तव्यनिष्ठ, कर्तृत्ववान. Friends if you want to teach English to Mr.John. Then you must know English language as well as Mr.John. याचा अर्थ शिक्षकाला तो विषय व विद्यार्थी दोन्हीही समजले पाहिजेत. म्हणून आदर्श शिक्षक बना व यशस्वी विद्यार्थी, समाज व देश घडवा.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
