जगमान्य प्रेरणादायी घटक

२. Appreciation and recognition : प्रोत्साहन आणि दखल

जे लोक चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन क्या. त्यांच्या चांगल्या कामाची दखल किंवा नोंद घ्या. सर्वासमोर त्यांच कौतुक करा. महाराज कसं म्हणायचे शाब्बास बहाद्दरा. फत्ते केली मोठी बात झाली. तुमची सर्फराजी करुन, नौबतीचा मान देऊ, पालखीचा सन्मान देऊ अशा गोष्टीतून माणसांना आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!