४. Working condition:चांगलं वातावरण
लोकांनी तुमच्यासोबत काम करावं असं वाटत असेल तर त्यांना तशी वातावरण निर्मीती करुन द्या. म्हणजे काय तर चांगलं कार्यालय चांगली आसन व्यवस्था चांगले मोबाईल आणि जमलं तर इतर आणखी बरेच काही जे त्यांच्या कामाला येईल आणि त्यामुळे तो माणूस अधिक चांगल्याप्रकारे काम करुन तुम्हाला अधिक चांगला निकाल देऊ शकेल.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
