५१.किमतीपेक्षा मूल्य वाढवा : Price & Value

५१.किमतीपेक्षा मूल्य वाढवा : Price & Value

असे म्हणतात Value makes the difference in Result. You can’t create more time but you can create your value. म्हणजे आपण वेळ निर्माण करू शकत नाही, पण आपण आपले मूल्य निश्चित वाढवून आपली प्रगती करू शकतो. त्यासाठी Self discipline आणि Auto suggestion, म्हणजे स्वयंशिस्त आणि अंतर्मनातील चेतना जाग्या करून आपण आपले मूल्य दुप्पट तिप्पट नवे ५/१० पट पण वाढवू शकतो.

नावाजलेल्या महागड्या कार कंपन्या रोल्स राईस, मर्सिडीज, लेम्बोर्गिनी या कारच्या किमती काही कोटीत असतात. मग त्यांचे टायर काय सोन्याचे असतात का? स्टेरिंगला काय हिरे लावलेले असतात का? नाही. तर लोक त्या कंपन्यांच्या ब्रँड व्हॅल्यूला पैसे देत असतात. असे म्हणतात नाम ही काफी है!

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!