जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू १६७३ साली फ्रेंच अॅबे कॅरेने महाराजांचे केलेले वर्णन, “महाराजांची बुद्धीमत्ता एवढ्या श्रेष्ठ प्रतीची आहे की, त्यांच्या बुद्धीला अनाकलनीय असे जगात काहीच नसेल. त्यांची कर्तृत्वशक्ती तर त्यांच्या बुद्धीमत्तेपेक्षाही वरचढ आहे. ते अतुलनीय पराक्रमी योद्धे आहेत, थोर मुत्सद्दी आहेत. वाटेल ती गोष्ट हाती घेण्याला आणि करुन दाखविण्याला समर्थ आहेत. महाराजांना दगदगीचे काहीच … Continue reading जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू