जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

२. Intelligenece बुद्धिमत्ता

एका यशस्वी नेतृत्वाकडे उच्च कोटीची बुद्धीमत्ता असणे आवश्यक असते. आता जगात किती बुद्धीमता असावी असे जर विचाराल तर माफक प्रमाणात सांगायचे तर किमान आपल्या सहकाऱ्यापेक्षा दुप्पट तरी असली पाहजे आणि एवढी पण बुद्धिमता नसेल तर त्याचे अनुयायी सहकारी त्याचा आदर तो कशासाठी करतील. बुद्धीमान नेत्याला कायम सन्मान दिला जातो आणी मूर्ख अनुयायांना कायम लाथाडले जाऊ शकते.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!