१८ यशाचा कानमंत्र

१८ यशाचा कानमंत्र

 

विद्यार्थी मित्रानो व्यसनापासून दूर राहा तसेच झटपट पैसे कमावणाऱ्या जुगारापासूनही दूर राहा. जसे ऑनलाईन लॉटरी, ड्रीम ११, जंगली रमी कडे बघू पण नका तुम्हाला माहीत असेल रायगड जिल्ह्यातील पेण येथील इंजिनियर असलेला विश्वनाथ गावंड याना ४७ लाख रुपयाचे वार्षिक पॅकेज होते. सुंदर पत्नी, दहा वर्षांचा मुलगा, चार वर्षांची मुलगी असा सुखी संसार असताना झटपट श्रीमंत होण्यासाठी ऑनलाइन रमी खेळताना चार कोटींनी तोट्यात गेला म्हणून त्याने आत्महत्या केली.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

‎https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2

 

error: Content is protected !!