६. Select the best plan : सर्वोत्तम पर्यायाची, प्लॅनची निवड करा
आता वेगळे पर्याय आणि मार्ग यांचा आपण तुलनात्मक अभ्यास केल्यावर वेळ आली आहे ती योग्य पर्याय निवडायची. म्हणजेच काय तर आता विश्लेषण संपलं की selection करुन घ्याचं की कोणता Plan सर्वोत्तम आहे. अर्थात सर्वोत्तम Plan तोच की जो कमी खर्चाचा, जोखमीचा आणि त्याचवेळी जास्तीत जास्त फायद्याचा असू शकतो आणि पर्याय निवडताना मात्र तुमचं ध्येय आणि प्राप्त परिस्थिती याचा विसर पडू देऊ नका. अंतर्गत आणि बाहेरील बदलत्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून मगच हा अचूक सर्वोत्तम Plan निवडा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
