4. Framing Alternative plans पर्याय योजना बनवा
स्मार्ट निश्चित केलं की मग पुढची पायरी म्हणजे आपण आता ते ध्येय प्राप्त करण्यासाठीचे . आपण आपलं ध्येय निश्चित केलं म्हणजे काम संपलं असं नव्हे. एकदा ध्येय वेगवेगळे पर्याय शोधायचे. एकच plan बनवून त्यावर अवलंबून राहू नका. कारण काही अपरीहार्य गोष्टीमुळे जर तो plan फसला तर तुमच्याकडे पर्यायी मार्ग नसेल तर ध्येय सोडून द्यावे लागेल. परतीच्या मार्गाचा विचार येथे करु नका. Plan पुढे जाण्यासाठी असतो रस्त्यातून मागे फिरण्यासाठी नसतो. उदा. महाराजांनी स्वराज्य हे ध्येय निश्चित केल्यावर वेगवेगळे पर्याय तयार ठेवले आणि त्यानुसार वाटचाल करीत त्यांनी स्वराज्य स्थापना केल्यापासून ३५ वर्षात आपले ध्येय प्राप्ती केलीच हे आपण जाणता.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W
