निर्णय घेणे म्हणजे काय ?

जेम्स केलेली दुसरी व्याख्या पहा.

The process of identifying and selecting a course of action to solve a specific problem. एखादा विशिष्ट प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधण आणि त्यातील

योग्य पर्याय निवडून अंमलात आणणं म्हणजे निर्णय घेणं. थोडक्यात काय तर प्रश्न त्याचे पर्याय आणि उत्तर याची सांगड घालणं प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच. आपलं काम फक्त एवढंच की योग्य प्रश्नाचं उत्तर शोधून ते अंमलात आणणं. जगातील महान लोकांनी जगापेक्षा वेगळी एकच गोष्ट केली आणि ती म्हणजे जगापेक्षा वेगळे पर्याय निवडून, हुडकून ते अंमलात आणून प्रश्न सोडविले म्हणजेच काय तर त्या प्रश्नाला सोडविण्याचे नवे पर्याय. वेगवेगळे पर्याय शोधून त्यातील सर्वात उत्कृष्ट पर्याय अंमलात आणूण तो प्रश्न सहजगत्या सोडविला. अवघड निर्णय सोप्या पद्धतीने घेणारे महान लोक आणि सोपे निर्णय अंमलात आणताना अवघड प्रश्न निर्माण करतात ते सामान्य लोक असतात आणि त्यामुळेच बहुधा जग जशा सामान्य लोकांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य न देता निर्णय स्विकार करण्यास बाध्य करतात. स्वतंत्र माणूस निर्णय घेतो तर परतंत्र माणूस निर्णय स्विकारतो. अर्थात हतबलता हे त्याच कारण आणि निर्णयच न घेण्याची त्याची कामचुकारता.

तर आता पाहूया निर्णय कसा घेतात ते

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!