ज्ञान हाच यशाचा १० मूळ बलशाली मंत्र

ज्ञान हाच यशाचा १० मूळ बलशाली मंत्र

वाचाल तर वाचाल आणि समृध्दही व्हाल. २६ पदव्या मिळविणारे राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर २० : २० तास पुस्तके वाचत असत. ते म्हणतात, ज्ञान हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिणार तोच
कर्तृत्वाने गुरगुरणार. तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकर घ्या व एक रुपयाचे पुस्तक घ्या. भाकरीने एकावेळची भूक भागेल पण पुस्तकाने तुमची जन्मभराची भूक भागून तुम्ही समृद्ध व्हाल. जगात जेवढे यशस्वी लोक आहेत, ते त्यांच्या यशाचे श्रेय पुस्तकालाच देतात. मुकेश अंबानी एकाचवेळी पाचसहा पुस्तके वाचतात. ते म्हणतात, तलवारीला जशी धारेची गरज असते, तशीच बुद्धीला पुस्तकांची गरज असते. शशी थरूर यांनी १३ व्या वर्षी ३६५ दिवसांत ३६५ पुस्तके वाचली. मी स्वतः दीडशेपेक्षा जास्त यशस्वी व्यक्तींची चरित्रे वाचून एक यशस्वी उद्योजक झालो. तुम्हीही ज्ञान घेत चला व यशस्वी व्हा.

 

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://nagebabaudyojakmanch.org/ज्ञान-हाच-यशाचा-१०-मूळ-बलश/ ‎

error: Content is protected !!