3. Evaluating alternatives: पर्यायाचं मुल्यमापन करा
निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील तिसरी पायरी म्हणजे आपण शोधलेल्या वेगवेगळ्या पर्यायाचे मुल्यमापन करा किंवा तुलनात्मक अभ्यास करा. तुलनात्मक अभ्यास करायचा म्हणजे काय तर कोणता पर्याय किती स्वस्त फायदेशीर आणि चांगला आहे ते ठरविणे साणा अर्थात आपल्या ध्येयाला प्राप्त करणारे आहेत की नाही हे पाहणे प्रत्येक प्लॅन वापरला तर काय होईल याचा अंदाज घेतला पाहिजे. यामुळे महागडे, जोखमीचे ठरणारे क्या वेळेचे नुकसान करणारे असे पर्याय आपोआप वगळता येऊन जे आपल्याला परवडतील सहकाऱ्यांना अंमलात आणता येतील असे पर्याय निवडता येईल.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
