१०४.प्रयत्नांची पराकाष्टा

१०४.प्रयत्नांची पराकाष्टा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कष्टाची कल्पना केली तरी, अंगावर येतात. अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यापैकी ४० वर्षे त्यांनी घोड्यावर, जंगलात राहून कठोर परिश्रम केले. म्हणूनच स्वराज्य निर्माण करू शकले. संघर्षातून मिळालेले यश चिरकाल टिकते. त्यातून आनंद, स्वाभिमान आणि संतोष मिळतो. आयते मिळाल्यास त्याची किंमत नसल्याने ते टिकेलच असे नाही. म्हणून रेडिमेडच्या मागे न लागता, परिश्रमाचा, संघर्षाचा स्वीकार करा आणि जीवनात यशस्वी व्हा. लहरों से डर कर नौका पार नहीं होती। कोशिश करने वालों की हार नहीं होती ।। नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती।। डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है जा जाकर खाली हाथ लौटकर आता है मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती। कोशिश करने वालों की हार नहीं होती ।। असफलता एक चुनौती है, स्वीकार करो क्या कमी रह गई, देखो और सुधार करो जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती। कोशिश करने वालों की हार नहीं होती।।

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!