करोडपती १०३ ते रोडपती

करोडपती १०३ ते रोडपती

तुम्ही गरीब असा वा श्रीमंत; तुम्हाला फायनान्शिअल एज्युकेशन, अर्थशास्त्र, अर्थनीती व नफातोटा समजलाच पाहिजे, योग्यवेळी, योग्य ठिकाणी गुंतवणूक करता आली नाही तर आपण रस्त्यावर येणारच! तुम्ही ऐकले असेल फिल्मस्टार परवीन बाबी, मंदाकिनी, ए. के. हंगल, भगवानदादा यांनी एकेकाळी करोडो रुपये कमावले पण त्यांना अर्थशास्त्र न समजल्याने त्यांचा शेवट वाईट झाला. विजय मल्ल्या, अनिल अंबानी, माईक टायसन, दियागो मॅरोडोना हे अरबपती होते; परंतु चुकीच्या सवयी व अर्थशास्त्र नसमजल्यानेच ते रस्त्यावर आले. इतनी शक्ती हमे दे ना दाता या प्रसिद्ध प्रार्थनेच्या गायिका पुष्पा पाघधरे सध्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. नियोजन नसल्याने असे झाले. असे म्हणतात, Precuation is better than cure. अपयशाआधीच काळजी घेतलेली बरी. यांच्या अनुभवावरून आपण अर्थनीती समजून घ्यावी.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!