१२ करिअरची सुरुवात लवकर करा

 करिअरची सुरुवात लवकर करा

 

जीवनात वनात तुफान यशस्वी होण्यासाठी तुमच्या करिअरची सुरुवात लवकर करा. Start your career as early as possible. तुम्ही जाणताच, लता मंगेशकरांचं व्यावसायिक करिअर नवव्या वर्षी तर सचिन तेंडुलकरचं करिअर अकराव्या वर्षी सुरू झाले. जगातल्या सर्वात श्रीमंत एलन मस्कने बाराव्या वर्षी पहिले सॉफ्टवेअर विकले. छत्रपती शिवरायांनी अवघ्या बाराव्या वर्षी रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली. तुम्ही कार चालवायची सुरुवात २० व्या वर्षी केली आणि तुम्ही ८० वर्षे जगलात तर ६० वर्षे तुम्हाला कार चालवायला मिळेल. ६० व्या वर्षी कार चालवायला सुरुवात केली तर २० वर्षेच ती चालवू शकाल. वरील सर्व व्यक्तींनी त्यांच्या करिअरची सुरुवात लवकर केली म्हणून त्यांना तुफान यश मिळाले. तुम्हीही तुमच्या करिअरची सुरुवात लवकरात लवकर करा व जीवनात यशस्वी व्हा.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://nagebabaudyojakmanch.org/4992-2/ ‎

error: Content is protected !!