२६. महान बना

२६. महान बना

व्यक्ती कधीच जन्म घेत नसतात. तर त्या आपल्या बडी सोच कडी ममेहनत आणि पक्क्या इराद्याने व चांगल्या कमनिच महान बनत असतात. परमेश्वराने जगात फक्त मानवाला स्वप्न पाहण्याचे आणि महान बनण्याची क्षमता आणि वरदान दिलेले असते. त्याचा योग्य उपयोग करूनच व्यक्ती महान बनत असते. असे म्हणतात की, जीवन का इम्तिहान आसान नही होता ! और बिना संघर्ष से कोई महान नही होता! जब तक ना पडे हातोडी की मार तब तक पत्थर भी भगवान नही होता! देवाची मूर्ती संगमरवरी दगडात असतेच ! कारागीर फक्त जे नको ते वेस्टेज काढून टाकतो आणि सुंदर मूर्ती बनते. तसेच तुम्ही जन्माला येताना तुम्ही महानता घेऊनच आलेला आहात. तुम्हाला फक्त तुमचे वेस्टेज म्हणजे तुमची चुकीची संगत, चुकीच्या सवयी, काढून टाकून चांगले कर्म केले की तुम्ही महान झालेच म्हणून समजा.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!