३७. वेळ संपत आली आहे..
परमेश्वराने सर्वांना सारखाच म्हणजे २४ तासाचा दिवस, म्हणजेच दिवसाचे ८६ ७०० सेकंद दिले आहेत. त्याचा सर्वोत्तम उपयोग करून काही लोकांनी यशाचे झेंडे अटकेपार लावले आहेत. कारण ते म्हणत असतात वेळ संपत आला आहे. आपणा सर्वांना साधारण ७०-८० वर्षाचे आयुष्य दिले आहे. साधारण वयाच्या २० वर्षांपर्यंत शिक्षण घेतो. आणि ६० वर्षांनंतर रिटायर होतो. म्हणजे साधारण व्यक्ती जास्तीत जास्त ४० वर्षे काम करते. त्यापैकी १/३ आयुष्य झोपेत जाते, १/३ आयुष्य खाण्यात, पिण्यात, टीव्ही, मोबाईल, लग्नकार्य, पिकनिक आणि इतरत्र कार्यक्रमांत जाते व राहिलेले म्हणजे १/३
आयुष्य फक्त माणूस काम करून पैसा आणि नाव कमवीत असतो.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
