३७. वेळ संपत आली आहे..
आपण जर ३० वर्षांचे असाल तर आपल्याकडे कामासाठी उरलेल्या तीस वर्षांच्या १/३ म्हणजे फक्त १० वर्षे बाकी आहेत, जर तुम्ही ४० वर्षांचे असाल तर साडेसहा वर्षे आणि ५० वर्षांचे असाल तर तुमचा पुरुषार्थ दाखवून, जीवनात यशस्विता मिळविण्यासाठी तुमच्याकडे फक्त तीन-चार वर्षे बाकी आहेत. म्हणूनच जे लोक म्हणतात ना माझ्याकडे वेळ नाही, याचा अर्थ खरोखरच त्यांच्याकडेच नव्हे तर, सर्वांकडेच वेळ अत्यंत कमी आहे. म्हणूनच वेळेचे महत्त्व जाणून काम केले तरच जीवनात आनंद आणि यशस्विता मिळू शकते.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
