४३ ऑनलाईनचा फंडा, छोठ्या व्यापाऱ्यांना गंडा

४३ ऑनलाईनचा फंडा, छोठ्या व्यापाऱ्यांना गंडा

कोरोना काळात अनेक छोट्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आणि आता ऑनलाइनचा फंडा आणि छोट्या व्यापाऱ्यांना गंडा, अशी परिस्थिती झालेली आहे. त्याचे कारण आपणच आहोत, कसे तेच सांगतो. भांड्याचा व्यापारी परिवारासाठी चप्पल ऑनलाइन खरेदी करतो. चप्पलचा व्यापारी मोबाइल हॅण्डसेट ऑनलाइन खरेदी करतो. मोबाइलचा व्यापारी कपडे ऑनलाइन खरेदी करतो. कपड्याचा व्यापारी घड्याळ ऑनलाइन खरेदी करतो. घड्याळाचा व्यापारी मुलांकरीता खेळणे ऑनलाइन खरेदी करत आहे.
आणि हे सर्व व्यापारी रोज सकाळी दुकान उघडून अगरबत्ती लावून देवाला प्रार्थना करतात की माझा धंदा चांगला होऊ दे. कसा चालणार धंदा ? कोण करणार खरेदी? खरेदीदार काही आकाशातून येणार नाही.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!