६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales

६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales

४) विक्री करणाऱ्यांनी वेळेचे व ज्ञानाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे म्हणतात Time is a Money & Knowledge is your Power. या मंत्राप्रमाणे दिलेल्या वेळा पाळा. तसेच आपल्या व्यवसायाचे परिपूर्ण ज्ञान घेऊन, ते सतत अपग्रेड करीत चला. सेल्समनचा आपल्या वस्तू किंवा सेवेवर २०० टक्के विश्वास असला पाहिजे, तसेच त्याच्यासमोर कितीही मोठी व हुशार व्यक्ती असली तरी, सेल्समनने स्वतःला कमी समजू नये. त्यासाठी नेहमी लर्निंग करा. कारण Learning is equal to Earning हा मंत्रही लक्षात ठेवा. सेल्समनने नेहमी प्रोफेशनल असले पाहिजे. प्रोफेशनल म्हणजे Who achieve only Positive & positive results day by day. सेल्समनने आपले ज्ञान अपडेट करण्यासाठी, आपल्या घरी आपल्या क्षेत्रातील पुस्तकाची लायब्ररी असावी. रोज सकाळी चांगल्या सक्सेस स्टोरीज वाचून, चांगले व्हिडिओ पाहून स्वतःला मोटिवेट व अपग्रेड केले पाहिजे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!