६१.कार्यारंभ करा
जो सफर की शुरुआत करते है, वही मंझिल को पार कर सकते हैं। बस एक बार चलने का हौसला रखो। सफल इन्सान का तो रास्ते भी इंतजार करते हैं। असे म्हणतात की Well begin is half done. कोणत्याही कार्याची चांगली सुरुवात हे अर्धे यश असते. सिंहाची पहिली झेप, पहिली अॅक्शन यामुळेच समोरचा प्राणी गर्भगळित होतो व सिंह आपली शिकार मिळवितो. तुम्हाला सुरुवात करायला तुम्ही महान असणे जरुरीचे नसते; परंतु तुम्हाला महान बनायचे असेल तर कार्याची सुरुवात करणे जरुरीचे असते. मग तुमच्याकडे १०० टक्के, ज्ञान, पैसा, अनुभव नसेल तरीही कार्यारंभ कराच! कार्य करता करता हे सर्व तुम्ही मिळवू शकता. बरेच लोक यश-अपयश, शंका-कुशंका यात वेळ घालवितात. आत्मविश्वासाने सुरुवात करा. अडचणींवर मात करीत यशोशिखर सर करा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
