६५.मारवाडी, गुजराती इतके श्रीमंत कसे ?

६५.मारवाडी, गुजराती इतके श्रीमंत कसे ?

२) No Job only Business महाभारतातील अभिमन्यूप्रमाणे मारवाडी

गुजरातींची मुलं आईच्या पोटातूनच व्यापार शिकून येतात. त्यांना धंदा छोटा आहे की मोठा काही फरक पडत नाही. लोक काय म्हणतील याकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत. म्हणूनच ते श्रीमंत बनतात. धीरूभाई अंबानी म्हणत असत तुम्ही जर तुमचे मोठे होण्याचे स्वप्न पूर्ण केले नाही तर कोणीतरी तुम्हाला नोकरीला ठेवून त्यांचे स्वप्न ते साकार करतील. म्हणून नोकरी करण्या ऐवजी मोठे स्वप्न बाळगून, छोटा मोठा धंदा सुरू करा व त्यामधून तुम्ही श्रीमंत आणि यशस्वी व्हा. जसे माननीय नरेंद्र मोदींनी साधी चहाची टपरी टाकून स्वतःचे करिअर सुरू केले व बडी सोच कडी मेहनत घेऊन आणि पक्क्या इराद्याने आज ते भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात यशस्वी व्यक्तिमत्व बनले आहेत. शाहरुख खानच्या तोंडातील डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल. कोई धंदा छोटा नही होता और धंदे से बडा कोई धर्म नही होता!

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!