६५.मारवाडी, गुजराती इतके श्रीमंत कसे ?

६५.मारवाडी, गुजराती इतके श्रीमंत कसे ?

३) ते Money Management शिकतात :

मारवाडी-गुजराती सर्व कामांसाठी दुसरे नोकर ठेवतील. पण पैशाचा हिशोब, अकाउंट्सका ते दररोज बारीक नजर ठेवतात. म्हणूनच आपल्या देशात सर्वात जास्त चार्टर्ड अकाउंटंट – कंपनी सेक्रेटरी हे मारवाडी गुजरातीच दिसतात. ते शारीरिक कष्टापेक्षा बौद्धिक कष्टाला व हिशोबला पक्के असतात. ते प्रचंड पैसा कमवत असले तरी इन्कम टॅक्स, जीएसटी हुशारीने कमी भरतात. याचा अर्थ ते चोरी करतात असा नव्हे. तर बॅलन्स सीटवर लक्ष देऊन टॅक्स कमा वाचवायचा याचे ज्ञान व ट्रेनिंग ते नेहमी घेत असतात, ते दररोज किती विक्री झाली त्यापेक्षा किती नफा झाला याला महत्त्व देतात. उधारीचा धंदा कमी करतात, केलाच तर रिकवरीला महत्त्व देतात. म्हणून ते अतिश्रीमंत असतात. बाकी लोक कष्टाला पक्के पण हिशोबाला कच्चे राहतात म्हणून ते श्रीमंत होत नाहीत.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!