६५.मारवाडी, गुजराती इतके श्रीमंत कसे ?

६५.मारवाडी, गुजराती इतके श्रीमंत कसे ?

४) ते Long Term Business Planing आणि Fast Cash Business करतात :

मारवाडी गुजराती सर्वच प्रकारचे धंदे करतात, पण जे धंदे कायम चालतील असे धंदे जास्त करतात. जसे ग्रॉसरी म्हणजे किराणा, दूध, औषधे, कपडे, सोने-चांदी, रिअल इस्टेट, इन्व्हेस्टमेंट. आज देशात २५ टक्के दूध आणि २५ टक्के मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कारखानदारी ही फक्त गुजरातमध्येच आहे. हिऱ्याचा व्यापार तर जगाच्या ऐंशी टके हा फक्त गुजरात मध्येच होतो.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

 

error: Content is protected !!