६५.मारवाडी, गुजराती इतके श्रीमंत कसे ?
७) त्यांचे ५ Income Rule: मारवाडी-गुजराती लोक एकाच उत्पन्नावर
अवलंबून राहत नाहीत. ते कमीत कमी पाच प्रकारचे इन्कम घेत असतात. त्यामधूनच ते Active आणि Passive इन्कम घेतात.
१) मुख्य व्यवसाय हे त्यांचे अॅक्टिव्ह इन्कम असते तर पॅसिव्ह इन्कममध्ये
२) रेंटल इन्कमसोबत प्रॉपर्टी अॅप्रिसिएशनचे उत्पन्न ते घेत असतात.
३) इंटरेस्ट इन्कम म्हणजे व्याजाचे उत्पन्न. ते त्यांच्या मुलालासुद्धा व्याजाने पैसे देतात.
४) कमिशन इन्कम. ते वेगवेगळ्या डीलवर कमिशन, ब्रोकरेज कमावतात.
५) पार्टनरशिप इन्कम. ते हुशार, इमानदार आणि भरवशाच्या व्यक्तीबरोबर
वेगवेगळ्या ठिकाणी पार्टनरशिप करून त्यामधूनही पैसे कमवतात. माझे अनेक मित्र हे मारवाडी- गुजराती असल्यामुळेच मला त्यांचा जवळून अभ्यास करता आला. आणि त्यांचे बरेच गुण आत्मसात करून आज मी ही श्रीमंत व यशस्वी झालो आहे.
मी सांगितलेले त्यांचे चांगले गुण तुम्हाला नक्कीच समजले असतील. पण यश हे फक्त समजल्याने मिळत नाही तर त्याचे अनुकरण केल्यानेच मिळते. त्याप्रमाणे अनुकरण करून जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
