7. संगत चुकली तर !
आपल्यामध्ये व गरुडामध्ये खूप साम्य आहे. आपला जन्म होतो तेव्हा आपले जीवन हे गरुडासारखेच असते, परंतु संस्कार आणि संगत चुकली तर काय होते? एका मोठ्या वडाच्या झाडावर एक गरुडाचे घरटे असते. त्यात गरुडाची मादी अंडी घालते. त्याच घरट्याखाली जमिनीवर एका कोंबडीने अनेक अंडी दिलेली असतात. गरुडाचे अंडे चुकून त्या कोंबडीच्या अंड्यात पडते. त्यामुळे बाकी अंड्याबरोबरच त्या गरुडाच्या अंड्यालाही कोंबडी जन्म देते. ते गरुडाचे पिल्लू कोंबडीच्या पिल्ला बरोबर वाढायला लागते. कोंबडी त्याला उकिरड्यावरचे दाणे खाण्याचे शिकविते. हे गरुडाचे पिल्लू जमिनीवर चोच मारत, उड्या मारत मोठे होते.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
