जागतिक किर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये : ५. Administration Skill: प्रशासकीय कौशल्य

जागतिक किर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये : ५. Administration Skill: प्रशासकीय कौशल्य

 

५. Administration Skill: प्रशासकीय कौशल्य

उच्च पदावरील व्यवस्थापकाला या कौशल्याची सर्वात जास्त गरज असते कारण या top management च्या पदावर काम करताना Policies and planning करणे महत्वाची जबाबदारी असते. प्रशासकीय कौशल्यात तरबेज असणारा व्यवस्थापक चांगले नियोजन आणि योजना तयार करु शकतो. धोरण राबवू शकतो. Planning करणे म्हणजे कामाचं नियोजन करणं आणि Policy ठरवणं म्हणजे ते काम करताना काय करावे काय करु नये हे स्पष्टपणे ठरविणे. म्हणजेच काय तर काय करणं गरजेच आणि काय टाळणं आवश्यक हे सहकाऱ्यांना सांगणं आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून काम करवून घेणं. कामाचं नियोजन करणे त्यानुसार वेगवेगळ्या कामाची दिशा ठरवून त्यांना नियंत्रीत करुन एक चांगला निकाल लावणं हेच या कौशल्यांतर्गत येणारं काम.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!