६.संस्कार आणि गरुड झेप !
मंजिल उन्ही को मिलती है! जिनके सपनो में जान होती है! यू ही पंखो से कुछ नहीं होता! हौसलोसे उडान होती है !
आकाशाला गवसणी घालणारा, सर्वात उंच उडणारा, ताशी १२० कि.मी. वेगाने उडणारा पक्ष्यांचा राजा म्हणजेच गरुड, त्यालाच ईगल किंवा बाज म्हणतात. गरुडाचा फोकस व त्याची नजर इतकी तीक्ष्ण असते की ५ किलोमीटर उंचीवरून तो आपले भक्ष्य हेरतो. क्षणात झडप घालून त्याच्या वजनाच्या ५ पट मोठे भक्ष्य उचलून नेतो. मेलेले भक्ष्य तो कधीच खात नाही. गरुडाचा जन्मच काटेरी घरट्यात होतो व त्याच्या जीवनाची सुरुवातच हाय रिस्क ट्रेनिंगने होते. त्याची आई त्याच्या जन्मानंतर त्याला उंचावरून सोडून देते, जमिनीवर पडण्याअगोदर त्याने पंख उघडून उडायचे असते.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
