7. संगत चुकली तर !2

7. संगत चुकली तर !

एके दिवशी आकाशात एक गरुड उंच विहार करताना या पिलाला दिसतो. त्याचे रुबाबदार उडणे पाहून या पिल्लाला आश्चर्य वाटते. आपणही उंच उडावे वाटते म्हणुन ते त्याच्या आईला म्हणजे कोंबडीला विचारते. तो आकाशात उंच उडणारा रुबाबदार पक्षी कोणता? मलाही त्याच्यासारखे उंच आकाशात उडावे वाटते. त्यावर त्याची आई म्हणजे कोंबडी त्याला म्हणते, बाळा तो पक्ष्यांचा राजा गरुड आहे. तुला त्याच्यासारखे उंच उडताच येणार नाही. कारण आपण कोंबडी आहोत. हे ऐकून गरुडाचे पिल्लू नाराज होते. पण आईने सांगितले म्हणून त्यावर विश्वास ठेवून त्याच्यामध्ये उंच उडण्याची क्षमता असतानाही जन्मभर कोंबडी म्हणून जगते व कोंबडी म्हणूनच मरते. कारण त्याला जन्मभर आपण गरुड आहोत हेच समजत नाही.

 

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!