८. Establishing the sequence of Activities: कामाचा क्रम निश्चित करा.
आता तुम्ही मुख्य योजना अंमल करण्यासाठी ज्या पुरक योजना बनविल्या आहेत त्यांचा क्रम लावा आणि त्यांचा निर्धारीत निकाल संपन्न करण्यासाठी वेळ ठरवा. म्हणजेच काय तर त्या सर्व Derivative Plan चे Sequence आणि timing याचा क्रम लावा. कोणत्या कामानंतर कोणते काम किती वेळात पार पाडायचे हे ठरवा जेणेकरुन हे सगळे छोटे छोटे Plan यशस्वी झाले तरच आपला मुख्य आणि महत्वाचा Plan यशस्वी होऊन आपल्याला ध्येय गाठता येईल. यातील हा छोटा एक जरी Plan चुकला त्याचा क्रम चुकला किंवा timing चुकलं तर परीणाम आपलं नियोजन कोलमडून पडण्यात होतो. म्हणून कोणत्याही टप्प्यावर बिलकूल गाफीली नको. उदा. व्यवस्थीत समजून घेऊया.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
